सातबारा Watch

← सावेडी

Ferfar #76464 · सावेडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
ठराव
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
94/ब्लॉकसी/प्लॉट34
Talathi
सतिश एकनाथ टाचतोडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :ठराव सावली सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित अहिल्यानगर (नोंदणी क्र.अर्बन/एएनआर/एचएचजी/511/1980/दिनांक 12/03/1980) यांच्याकडील जावक/क्र.6 दिनांक 16/09/2026 अन्वये संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 26/09/2026 चे वार्षिक सभेतील ठराव क्र.9 नुसार मौजे सावेडी येथील स.न.94/ब्लॉकसी/प्लॉट34 यावर इतर अधिकारातील धारकांचे नाव माधव बेंजामिण गायकवाड हे नाव कमी करून भोगवटादार/कब्जेदार सदरी दाखल केले व भोगवटादार/कब्जेदार सावली सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित अहिल्यानगर चे रामदास हरीभाऊ हरीश्चंद्रे हे नाव इतर अधिकारात दाखल केले असे. नोंद पत्रावरून.