सातबारा Watch

← सावेडी

Ferfar #76495 · सावेडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
59/2ब/60/61/प्लॉट358
Talathi
सतिश एकनाथ टाचतोडे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : पुर्णवादी नागरीक सहकारी बॅंक मर्या.बीड शाखा सावेडी लिहून घेणार : उमेश तानाजी शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 59/2ब/60/61/प्लॉट358 तपशिल : प्रमाणे उमेश तानाजी शिंदे यानी पुर्णवादी नागरीक सहकारी बॅंक मर्या.बीड शाखा सावेडी - यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 74666 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 दस्त क्र.7928/2026 दस्त दि 28/09/2026 सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.