Ferfar #76500 · सावेडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 323/1अ1/1/प्लॉट19अ
- Talathi
- सतिश एकनाथ टाचतोडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
अशोक हस्तीमल मुथा ,चंद्रप्रभा नागरदास मेहता ,नागरदास हरजीवनदास मेहता HUF कर्ता दिपक मेहता ,रजनी दिपक मेहता - - -रा. (खाता क्रमांक14371) गट/सर्व्हे क्रमांक323/1अ1/1/प्लॉट19अ, बिगरशेती क्षेत्र क्षेत्र 22.9108 आर.चौ.मी यावर बांधलेल्या सावेडी शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील बेसमेंट फ्लोअर दुकान नं 34 चे कारपेट क्षेत्र 16.977 चौ.मी (182.68 चौ.फुट ) व बेसमेंट फ्लोअर दुकान नं 5 चे कारपेट क्षेत्र 34.632 (372.65चौ.फुट )चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मंजुषा रविंद्र चौधरी ,रविंद्र बाळासाहेब चौधरी - - -, (खाता क्रमांक :-1026285)
यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 104 दिनांक 08/01/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1825000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
फेरफार क्र.76082 ने घोषणापत्र झालेले आहे.