Ferfar #76516 · सावेडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1ब/2ब/1अ4/प्लॉट15ते20
- Talathi
- सतिश एकनाथ टाचतोडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026
लिहुन देणार:-
स्मिता अविनाश कुलकर्णी, (खाता क्रमांक :-1026294) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/1ब/2ब/1अ4/प्लॉट15ते20, बिगरशेती क्षेत्र 1078.00 चौ.मी यावर बांधकाम केलेल्या जयेश अपार्टमेंट मधील दुसरा मजला सदनिका फ्लॅट नं. 204 चे बांधकाम क्षेत्र 28.81 .चौ.मी क्षेत्र ( 310 चौ.फुट) हे त्यांनी
लिहुन घेणार :
यादव चन्द्रय्या कोंडुर , (खाता क्रमांक :-1026295)
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8759 दिनांक 20/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
फेरफार क्र.13248 ने घोषणापत्र झालेले आहे.