Ferfar #81691 · केडगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/25/1/25/2/प्लॉट
- Talathi
- संतोष शरद काळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जना स्मॅाल फायनान्स बॅक लि.
गहाणखत लिहुन देणार : आसाराम किसनराव सांगळे रा. केडगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9968-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/25/1/25/2/प्लॉट नं 74जी/74एफ/4 क्षेत्र 0.4640 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आसाराम किसनराव सांगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 810000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रशांत आसाराम सांगळे (खाता क्रमांक :- 868510) ,
अलका आसाराम सांगळे (खाता क्रमांक :- 868510) ,
24/25/1/25/2/प्लॉट नं 74जी/74एफ/4