सातबारा Watch

← केडगांव

Ferfar #81787 · केडगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
422/2ब/422/1/प्लॉट35
Talathi
संतोष शरद काळे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : यूनियन बँक ऑफ इंडिया ,शाखा स्टेशन रोड ,अ.नगर करिता विजयकुमार देवकरन वरबुडे लिहून घेणार : शिवाजी नारायण गवारे यांनी सर्व्हे क्रमांक : 422/2ब/422/1/प्लॉट35 तपशिल : यूनियन बँक ऑफ इंडिया ,शाखा स्टेशन रोड ,अ.नगर शिवाजी - 34096 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 139/2020 दिनांक- 10/01/2020 व सूची क्र. 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.