सातबारा Watch

← केडगांव

Ferfar #81845 · केडगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1/प्लॉट68/ब
Talathi
संतोष शरद काळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : पवन नागरी सहकारी पतसंस्था मर्या,अहमदनगर तर्फे व्यंकटेश सुधाकर जोशी लिहून घेणार : सचिन राजेंद्र वाघमारे यांनी सर्व्हे क्रमांक : 21/1/प्लॉट68/ब तपशिल : सचिन यांचा हि.र रु 250000/-19/1/2013 - 44741 पवन नागरी सहकारी पतसंस्था मर्या,अहमदनगर र.रु.300000/- सचिन वाघमारे - 53104 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्र. 6387/2026 दिनांक 10/07/2026 व सूची क्र. 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.