Ferfar #21534 · भिस्तबाग
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/2ब/1/प्लॉट3
- Talathi
- अविनाश दत्तात्रय झांबरे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026सेल सर्टिफिकेट
लिहुन देणार- प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर तर्फे व करिता अधिकृत प्रतिनीधी म्हणुन मा.अपर तहसिलदार नगर,अहिल्यानगर स्वप्नील रामचंद्र ढवळे (खाता क्रमांक 228101) यांचे स.नं 24/2ब/1 प्लॅाट नं 3 चे क्षेत्र 452.38 चौ.मी. यावर बांधलेल्या समर्थ कार्नर अपार्टमेंट इमारतीमधील बेसमेंट चे क्षेत्र 170.92 चौ.मी संपूर्ण मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार : प्रसाद नंदकुमार पवार बेसमेंट, (खाता क्रमांक :-1021845) स.नं 24/2ब/1 प्लाट नं 3 चे क्षेत्र 452.38 चौ.मी.यावर बांधलेल्या समर्थ कार्नर अपार्टमेंट इमारतीमधील बेसमेंट चे क्षेत्र 170.92 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7407 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 59,51,111 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
घोषणापत्र फेर नं 2551