सातबारा Watch

← भिस्तबाग

Ferfar #21555 · भिस्तबाग

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
30/1अ/2/प्लॉट1
Talathi
अविनाश दत्तात्रय झांबरे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- चंद्रशेखर पुंडलिक जगताप (खाता क्रमांक 2983 ) यांचे सर्व्हे क्रमांक 30/1अ/2/ प्लॉट नं 1, बिगरशेती क्षेत्र 3.5063 आर.चौ.मी यावर बांधलेल्या अवधूत दर्शन अपार्टमेंट मधील ग्राऊंड फ्लोअर शॉप नं 1 चे बिल्टअप क्षेत्र 20.39 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भगवान दिगंबरराव वायाळ , (खाता क्रमांक :-1021894) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3633 दिनांक 22/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2375000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.