सातबारा Watch

← भिस्तबाग

Ferfar #21557 · भिस्तबाग

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
अविनाश दत्तात्रय झांबरे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- लतिका मधुकर गायकवाड रा. भिस्तबाग (खाता क्रमांक229170) यांचे सर्व्हे क्रमांक8/2ब3/8/2ब6/8/2ड1/8/2ड2/प्लॉट नं 13, बिगरशेती क्षेत्र 4.0243 आर.चौ.मी यावर बांधलेल्या वैष्णवी अपार्टमेंट मधील ग्राऊंड फ्लोअर शॅाप नं 4 चे बिल्टअप एरिया 13.32 चौ.मी व सेलेबल एरिया 17.316 चौ.मी व लतिका मधुकर गायकवाड रा.भिस्तबाग (खाता क्रमांक229171)सर्व्हे क्रमांक8/2ब3/8/2ब6/8/2ड1/8/2ड2/प्लॉट नं 13, बिगरशेती क्षेत्र 4.0243 आर.चौ.मी यावर बांधलेल्या वैष्णवी अपार्टमेंट मधील ग्राऊंड फ्लोअर शॅाप नं 3 चे बिल्टअप एरिया 11.574 चौ.मी व सेलेबल एरिया 15.046 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मिनीनाथ किसन विटनोर ग्राऊंड फ्लो शॅाप नं 3, (खाता क्रमांक :-1021895) सर्व्हे क्रमांक8/2ब3/8/2ब6/8/2ड1/8/2ड2/प्लॉट नं 13, बिगरशेती क्षेत्र 4.0243 आर.चौ.मी यावर बांधलेल्या वैष्णवी अपार्टमेंट मधील ग्राऊंड फ्लोअर शॅाप नं 3 चे बिल्टअप एरिया 11.574 चौ.मी व सेलेबल एरिया 15.046 चौ.मी मिनीनाथ किसन विटनोर ग्राऊंड फ्लो शॅाप नं 4, (खाता क्रमांक :-1021896) यांचे सर्व्हे क्रमांक8/2ब3/8/2ब6/8/2ड1/8/2ड2/प्लॉट नं 13, बिगरशेती क्षेत्र 4.0243 आर.चौ.मी यावर बांधलेल्या वैष्णवी अपार्टमेंट मधील ग्राऊंड फ्लोअर शॅाप नं 4 चे बिल्टअप एरिया 13.32 चौ.मी व सेलेबल एरिया 17.316 चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7781 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. घोषणापत्र फेर नं 12717 8/2ब3/8/2ब6/8/2ड1/8/2ड2/प्लॉट नं 13