Ferfar #15281 · निंबळक
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 217/1/प्लॉट1
- Talathi
- रोहकले ज्ञानेश्वर सतीश
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा एमआयडीसी अहमदनगर / अहिल्यानगर.
गहाणखत लिहुन देणार : प्रभु रिजुमल कराचीवाला रा. निंबळक यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7766-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 485000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217/1/प्लॉट1 क्षेत्र 30.7043 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभु रिजुमल कराचीवाला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 485000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार - कामू मोटर्स लिमिटेड तर्फे व करीता डायरेक्टर प्रभू रीझुमल कराचीवाला (खाता क्रमांक :- 242661) ,