Ferfar #29457 · नालेगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/प्लॉट22व33/6
- Talathi
- संतोषकुमार दादासाहेब पाखरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी इंद्रायणी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्रमांक जाक्र/ वसुली / निवाडा वसुली/ १११४/ सन २०२६ दिनांक ०७/०९/२०२६ प्रमाणे कर्जदार भगवान बाबा रिसर्च सेंटर प्रा. लि. आव्हाड राजेंद्र तुकाराम यांनी इंद्रायणी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर यांच्याकडून घेतलेले कर्ज परतफेड न केल्याने त्यांचे जामीनदार राजेंद्र पुंजाजी पगार यांचे बाजूस दाखल केलेल्या गटांवर विशेष वसुली व विक्री अधिकारी इंद्रायणी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर यांच्याकडून राजेंद्र पुंजाजी पगार यांचे क्षेत्र जप्त असा शेरा घेण्यात आला असे.
विशेष वसुली व विक्री अधिकारी इंद्रायणी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर यांच्या पत्रावरून नोंद केली असे.