सातबारा Watch

← नालेगांव

Ferfar #29499 · नालेगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
76/1/प्लॉट
Talathi
संतोषकुमार दादासाहेब पाखरे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.अहमदनगर लिहुन देणार : जागृती शैलेश शिरसाठ, शैलेश भाऊसाहेब शिरसाठ सर्वे नंबर 76/1/प्लॉट नं/1/2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1191 दिनांक 04/02/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1590000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत जागृती शैलेश शिरसाठ,शैलेश भाऊसाहेब शिरसाठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक १६/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1590000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 76/1/प्लॉट नं/1/2