Ferfar #29509 · नालेगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/1अ/1व73/1अ/2व73/1ब/प्लॉट39
- Talathi
- संतोषकुमार दादासाहेब पाखरे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अवसायक नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. अहमदनगर संचालक ( NCDC ) सहकार मंत्रालय भारत सरकार यांचेकडील पत्र दिनांक १५ /१०/२०२६ अन्वये थकीत कर्जदार मंदाकिनी इलेक्ट्रो प्रो प्रा महेश शिवाजी जाधव यांचे जामीनदार गोपीनाथ सीताराम गोंधळे यांच्या मौजे नालेगाव ता अहिल्यानगर येथील बाजूस दाखल स. नं. वर नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. अहमदनगर ( अवसायनाधीन) यांचा कर्जाबोजा / दावा असा शेरा घेण्यात आला असे.
अवसायक नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. अहमदनगर संचालक ( NCDC ) सहकार मंत्रालय भारत सरकार यांचेकडील पत्रावरोन नोंद केली असे.