सातबारा Watch

← नालेगांव

Ferfar #29515 · नालेगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
156/6/6
Talathi
संतोषकुमार दादासाहेब पाखरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : मे. निवारा होम फायनांन्स लि. शाखा लालटाकी अहमदनगर लिहून घेणार : गीता सतिश द्दावनपेल्ली सर्वे नंबर 156/6/6 वरील मे. निवारा होम फायनांन्स लि. शाखा लालटाकी अहमदनगर यांचेकडून दिनांक 09/11/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर २ यांचेकडील दस्त क्रमांक १०२२८/२०२६ दिनांक २७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.