Ferfar #29541 · नालेगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- संतोषकुमार दादासाहेब पाखरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
रद्द्लेख लिहुन देणार :-
वैभव अजितराव देवकर
रद्द्लेख लिहुन घेणार :
जयंत मोहनीराज देवकर
लिहून देणार यांनी सर्व्हे क्रमांक 133 क्षेत्र 0 हे 23 आर.बाबत सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 3 यांचेसमोरील भाडेपट्टा दस्त क्र. 5641/2023 दिनांक 24/08/2023 अन्वये भाडेपट्टा दस्त केला होता. सह दुय्यम निंबधक अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रद्द्लेख दस्त क्रमांक 7643 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 /- घेऊन रद्द्लेख करून दिले.सबब भाडेपट्टा करून घेणा-याचे इतर हक्कामधील नोंद कमी केले असे.