Ferfar #1847 · मोरचुदनगर
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/2
- Talathi
- संतोषकुमार दादासाहेब पाखरे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार:-
अर्जुन भाऊसाहेब दातरंगे (खाता क्रमांक 10)नवीन (खाता क्रमांक 1113) यांचे सर्व्हे क्रमांक 43/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रितेश राजेंद्र चंगेडिया (खाता क्रमांक :-1100)
संमती देणारे खातेदार : यश रामदास अस्वर,श्वेता रामदास अस्वर, शर्वरी रामदास अस्वर, शारदा रामदास अस्वर, संदीप अर्जुन दातरंगे,
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7281 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. या दस्ताची नोंद यापूर्वी फेरफार क्रमांक 1823 ने झाली होती . परंतू नोंदीमध्ये झालेल्या क्षेत्राच्या तांत्रिक चुकीमुळे सदर नोंद घेण्यात आली असे.