Ferfar #16698 · चाहुराणा बु
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/2अ/2ब/2क/प्लॉट2
- Talathi
- नेहा नंदकुमार जोशी
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा सावेडी अहमदनगर
लिहुन देणार : 1) एबल थौमस देसाई 2) वैशाली एबल देसाई गट नंबर/ सर्वे नंबर 113/2अ/2ब/2क/प्लॉट2, यावरील इडन गार्डनर अपार्टमेंट मधील पहिला मजला फ्लॅट नं 104 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10595/2024 दिनांक 26/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 3901000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.8422 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एबल थौमस देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AN38/Adv./Charge Noting/2026/27 दिनांक 30/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3901000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद सुची क्रमांक 2 प्रमाणे