Ferfar #16699 · चाहुराणा बु
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/2अ/2ब/2क/प्लॉट2
- Talathi
- नेहा नंदकुमार जोशी
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा सावेडी अहमदनगर
लिहून देणार : अभय अमृतलाल चोपडा,नितीन अमृतलाल चोपडा यांनी दुय्यम निबंधक अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1521 दिनांक 20/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3973000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113/2अ/2ब/2क/प्लॉट2 यावरील इडन गार्डन अपार्टमेंट मधील पहिला मजला फ्लॅट नं 105 क्षेत्र 0.8422 चौ.मी. वर गहाणखत दिलेवरुन अभय अमृतलाल चोपडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AN38/Adv./Charge Noting/2026/27 दिनांक 27/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.नोंद सुची क्रमांक 2 प्रमाणे.