सातबारा Watch

← चाहुराणा बु

Ferfar #16702 · चाहुराणा बु

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
53/4/135/1/2/3/प्लॉट17
Talathi
नेहा नंदकुमार जोशी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या अ.नगर(भुतपुर्व रावसाहेब पटवर्धन नागरी सह.पतसंस्था मर्या अ,नगर) लिहून घेणार : रामप्रसाद मोतीलाल हेडा यांनी सर्व्हे क्रमांक : 53/4/135/1/2/3/प्लॉट17 तपशिल : मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी अ.नगर यांना र.रु.94789/-दि.31/3/07 चे हस्तांतर क दिले हेडा रामप्रसाद मोतीलाल यांनी - 9683 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या अ.नगर(भुतपुर्व रावसाहेब पटवर्धन नागरी सह.पतसंस्था मर्या अ,नगर) यांचेकडील आदेश जा.नं.126/बोजा कमी/2026 दिनांक 28/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्तीबोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद आदेशाप्रमाणे