Ferfar #16703 · चाहुराणा बु
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/प्लॉट29ते36/सप्लॉट5
- Talathi
- नेहा नंदकुमार जोशी
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
नोंदिचा प्रकारः-जप्ती बोजा
विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा पंडित दिनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या अहिल्यानगर यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/983/सन 2026 दिनांक 14/08/2026 प्रमाणे
कर्जदार भरत अशोक सरोदे यांनी संस्थेकडील कर्ज थकबाकी र.रु. 214349/- भरली नसलेने त्यांचे जामीनदार विजयसिंग रामचंद्र तनपुरे यांचे मौजे चाहुराणा बु. येथील सर्व्हे नं 75 प्लॉट नं 29 ते 36 सब प्लॉट नं 5 पैकी मधील जामीनदार यांचे क्षेत्रावर इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला असे
नोंद आदेशाप्रमाणे