सातबारा Watch

← डोंगरगण

Ferfar #5384 · डोंगरगण

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
अनिता अनशाबापू जाधव
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : डॉन बॉस्को नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,संत अण्णा चर्च ,जि.पि.ओ.रोड,अहमदनगर लिहून घेणार : कै.फ्रान्सिस भाऊराव शिरसाठ यांचे वारस म्हणून विमल फ्रान्सीस शिरसाठ यांनी सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल : डॉन बॉस्को सह पतसंस्था फ्रान्सिस चा हिस्सा गहाण र रू १५०००० दि २८/०८/१२ - 2696 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला दुय्यम निबंधक अहमदनगर 3 यांचेकडील दस्त क्र.1798/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.