सातबारा Watch

← उदरमल

Ferfar #1886 · उदरमल

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
226
Talathi
सुनिल ममताजी कातोरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 मौजे- उदरमल ता.जि.अहिल्यानगर येथील जमीन गट नंबर 226 मधील क्षेत्र सहा.दुय्यम निबंधक अहिल्यानगर-1 यांच्याकडील खरेदीखत दस्त क्रमांक 1490/2026 दिनांक 23/02/2026 रोजी धर्मनाथ विष्णु गिते,रामदास विष्णु गिते,लक्ष्मी किसन गिते,विक्रम विष्णु गिते व सुनिता सुभाष बडे यांनी वरील दस्तान्वये 0हे.15 आर.व पो.ख.0हे.05आर.क्षेत्र फेरफार न.1845 अन्वये रविंद्र धर्मनाथ गिते याना विक्री केले आहे. इतर अधिकारात फेरफार क्रमांक 39 ने वारस लक्ष्मीबाई किसन गिते व मुक्ताबाई विष्णू गिते बि.क.वा असा शेरा आहे.तो शेरा कमी करणे बाबत मा.तहसीलदार अहिल्यानगर यांचे आदेश आरटीएस केस क्रमांक.24 /2026 अहिल्यानगर दिनांक.26/10/2026 अन्वये,इतर अधिकारात फेरफार न.39 अन्वये शेरा कमी करणे बाबत वरील आदेशाने नोंद केली असे.