सातबारा Watch

← जेऊर

Ferfar #15478 · जेऊर

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
142, 143, 144/1ब, 144/2
Talathi
राजेन्द्र लक्ष्मण सांगळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 रजिस्टर हक्कसोडपत्र - हक्कसोड लिहुन घेणार – गोपिनाथ गणपत बेल्हेकर व लक्ष्मीकांत गणपत बेल्हेकर रा.जेऊर ता.जि.अहिल्यानगर हक्कसोड लिहुन देणार- अनिता विलास लोणकर ,माधुरी नंदकुमार गायकवाड ,ललित रामचंद्र माळी ,वत्सलाबाई वसंत विधाते ,सुनिता रामदास मुळे ,सुलक्षणा कुणाल इनामके ,सुशिलाबाई गणपत बेल्हेकर यांचे मौजे जेऊर ता.जि.अहिल्यानगर यांचे समाईक गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 142,143,144/1ब,144/2,[ खाता .242,21 ] वरील सर्व क्षेत्राचा विनामोबदला हक्क लिहून घेणार याना हक्क सोडून दिला. ,माधुरी नंदकुमार गायकवाड यांचे ज.मु.लक्ष्मीकांत गणपत बेल्हेकर दस्त न.6519 /2026 .दुय्यम निबंधक अहमदनगर-1 यांचेकडील दस्त क्रमांक 8037/2026 दिनांक 30/09/20256 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.सूची वरून नोंद घेतली असे.