Ferfar #12093 · शेंडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
छाया पांडुरंग नेमाणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 105 खाता क्रमांक 4837 मधील लिहून देणार यांच्या मालकीचे पुर्वेकडील बाजुची सामाईकातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.1892 हे.आर व पो.ख. 0.0050 हे.आर हे त्यांनी
छाया पांडुरंग नेमाणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक103 खाता क्रमांक 3496 या सामाईक खात्यातील एक विहीर असून त्यामधील पाण्याचे व पाईपलाईन मधील समाईकातील अविभक्त हिस्सा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना (विहीर पाणी हिस्सा ) हे त्यांनी खरेदी दिला आहे.
लिहुन घेणार :
दादा दगडू भोसले , (खाता क्रमांक :-1021093)
यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 7120 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.