Ferfar #12114 · शेंडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
श्री. गणेश बाबासाहेब भगत रा. शेंडी ता.जि.अहिल्यानगर यांचेकडुन महालेखापाल नागपुर बाबत शासनास येणे असलेली दंडात्मक रक्कम रु. 1150000/- देणेस कसुर केलेला आहे.
तहसिल कार्यालय अहिल्यानगर यांचे कडील आदेश क्र.कावी/गौ.ख./206/2026. दि. 30/9/2026. अन्वये श्री. गणेश बाबासाहेब भगत यांस या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत पुढीलप्रमाणे ( गट नं. 131/2 क्षेत्र 0.06 हे.आर, गट नं. 140 क्षेत्र 0.42 हे.आर, गट नं. 220 क्षेत्र 0.53 हे.आर व पो.ख. 0.02 हे.आर, गट नं. 329 क्षेत्र 0.97 हे.आर व पो.ख. 0.20 हे.आर ) अनुसूचिमध्ये नमुद मालमत्तेचे विक्रीने, देणगी म्हणुन किंवा हस्तांतरण करणेस प्रतिषेदअसेल व तसे करण्यास प्रतिषिध्द व अवरुध्द करणेत येत आहे. आणि सर्व व्यक्तींना याद्वारे तशाच खरेदीने, देणगी म्हणुन किंवा अन्यथा स्वीकारणेस प्रतिषेध असेल व तसे करण्यास प्रतिषिध्द करणेत येत आहे.
आदेशान्वये नोंद केली असे.