Ferfar #5830 · पिंपळगाव उज्जैनी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 327/1
- Talathi
- दत्तात्रय चिमाजी निक्रड
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : अक्सीस बँक अहमदनगर
लिहून घेणार : अशोक भाऊ वाघ
यांनी सर्व्हे क्रमांक : 327/1 तपशिल : प्रमाणे अशोक भाऊ वाघ यानी अक्सीस बॅक, शाखा अहमदनगगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1060000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4864 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु. नि. अहिल्यानगर 1 रिकन्व्हेन्स दस्त-नं.8558/2026 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.