सातबारा Watch

← वारुळवाडी

Ferfar #2473 · वारुळवाडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र श्री. रमेश भानुदास कर्डिले यांनी अर्ज दिला की खातेदार कै. भानुदास रंगनाथ कर्डिले हे दिनांक 30/08/2026 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 6/1साठी 1) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.1500 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 9/1 साठी 2) रमेश भानुदास कर्डिले यांचे क्षेत्र 0.0800 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 104/1 साठी 3) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.0333 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 104/2 साठी 4) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.1800 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 108/1ब साठी 5) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.0767 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 108/2 साठी 6) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.0433 व पोटखराब क्षेत्र 0.0000 यांना लिहुन दिलेले आहे.सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 2 यांचेकडील सूची क्र.3 1523/2022 दिनांक 17/02/2022 अन्वये मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
104/1, 104/2, 108/1ब, 108/2, 6/1, 9/1
Talathi
सचिन सिताराम शिंदे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र श्री. रमेश भानुदास कर्डिले यांनी अर्ज दिला की खातेदार कै. भानुदास रंगनाथ कर्डिले हे दिनांक 30/08/2026 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 6/1साठी 1) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.1500 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 9/1 साठी 2) रमेश भानुदास कर्डिले यांचे क्षेत्र 0.0800 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 104/1 साठी 3) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.0333 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 104/2 साठी 4) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.1800 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 108/1ब साठी 5) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.0767 व पोटखराब क्षेत्र 0.0000 गट नंबर/सर्वे नंबर 108/2 साठी 6) रमेश भानुदास कर्डिले क्षेत्र 0.0433 व पोटखराब क्षेत्र 0.0000 यांना लिहुन दिलेले आहे.सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 2 यांचेकडील सूची क्र.3 1523/2022 दिनांक 17/02/2022 अन्वये मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.