Ferfar #9544 · दरेवाडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/2/अमोनिटी1, 122/2/अमोनिटी3
- Talathi
- सुरेश बाळासाहेब येवले
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
1.ऋचा विनय फाटक
2.आराधना विनय फाटक
3.मानसी मधुकर साठे
4.मेदीनी आनंद गोरे
5.विश्वासराव खासेराव माने
लिहून देणार नंबर 1 ते 5 यांचे मुखत्यार धारक म्हणून श्री.मधुकर हरि साठे यांनी सदरचे जनरल मुखत्यार पत्र दस्त क्र. 2989/2026, सातारा-1,दिनांक 09/04/2026 तसेच दस्त क्र. 872/2026 हवेली-21, दिनांक 24/01/2026 आणि दस्त क्र. 4997/2026 टनन-1 ठाणे दिनांक 15/04/2026 अन्वये नोंदविलेला आहे,त्याची प्रत खरेदी खाता सोबत जोडलेली असे.
6.अभय मधुकर देशपांडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक122/2/अमोनिटी1 खाता क्रमांक 124818 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
1. रविंद्र आनंद गोरे,
2.मधुकर हरि साठे , यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 8348 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3850000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.