Ferfar #11676 · चिचोंडी पाटील
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 545/2
- Talathi
- अशोक कारभारी लांडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कामधेनु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चिचोंडी पाटील ता जि अहमदनगर
गहाणखत लिहुन देणार : मारुती गणपत ससे रा. चिचोंडी पाटील यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10356-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 545/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती गणपत ससे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.