Ferfar #7247 · निमगांव वाघा
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
फेरफारचा प्रकार – अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री
लिहून देणार – 1. प्रथमेश अरविंद साळवी 2. अनिकेत अरविंद साळवी यांनी मौजे निमगाव वाघा येथील गट नंबर 560/अ मधील खाता क्रमांक 52158 या सामाईक अविभक्त हिश्यातील आपल्या मालकीचे संपूर्ण 0.42 हे.आर. क्षेत्र आणि गट नंबर 560/ब मधील खाता क्रमांक 52160 या आपल्या सामाईक अविभक्त हिश्यातील संपूर्ण क्षेत्र
लिहून घेणार – नितीन बाबुराव चारुडे यांना खरेदी दिली. सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 3 यांच्याकडील दस्त क्रमांक 4372 दिनांक 6/6/2026 अन्वये नोंद केली असे.