सातबारा Watch

← निमगांव वाघा

Ferfar #7258 · निमगांव वाघा

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
522/1
Talathi
विनायक तुळशिदास दिक्षे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 नोंदीचा प्रकार – 65 चूक दुरुस्ती पत्र मौजे निमगांव वाघा ता.नगर येथील गट नंबर 522/1 मधील लिहुन देणार रजिया अस्पाक शेख यांचे मालकीची संपुर्ण हंगामी बागायत जमीन तिचे क्षेत्र 0 हे 09 आर + पो.ख.0 हे 02 अशी एकुण 0 हे 11 आर हंगामी बागायत जमीन लिहुन देणार यांनी लिहुन घेणार संगीता सुनील चौगुले, विशाल सुनील चौगुले, राजेंद्र मधुकर आंग्रे यांना दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2495 दिनांक 08/04/2024 रोजी कायमखुश व कायमस्वरूपी खरेदी दिली होती. वरील मिळकतीचे वर्णन हे चुकीचे आहे. बरोबर वर्णन हे खालील प्रमाणे आहे मौजे निमगाव वाघा तालुका अहिल्यानगर येथील गट नंबर 522/1 मधील लिहून देणार रजिया अस्पाक शेख (खाता क्रमांक 52547) यांचे मालकीचे संपूर्ण हंगामी बागायत जमिनीचे क्षेत्र 0 हे. 10 आर आणि पोट खराबा 0 हे. 02 आर अशी एकूण 0.12 हे.आर. हंगामी बागायत जमीन लिहून देणार यांनी लिहून घेणार संगीता सुनील चौगुले, विशाल सुनील चौगुले, राजेंद्र मधुकर आंग्रे यांना कायम खुश व कायमस्वरूपी खरेदी दिले आहे सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 यांच्याकडील 65-चूक दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 5849/2026 दिनांक 27/7/2026 अन्वये नोंद घेतली असे