Ferfar #1711 · पिंपळगांव वाघा
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- विनायक तुळशिदास दिक्षे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा पूर्ण विक्री)
लिहून देणार – वैशाली उत्तम रोकडे रा. विरोली ता. पारनेर यांनी मौजे पिंपळगाव वाघा येथील गट नंबर 41 , मधील आपल्या मालकीचे सामाईकातील अविभक्त हिश्याचे क्षेत्राची पूर्ण विक्री (क्षेत्र 0.40 हे.आर.)
लिहून घेणार – विद्या सुहास कापरे विक्री रा. केडगाव ता. अहिल्यानगर (क्षेत्र 0.40 हे.आर.) यांना सह दु.नि. अहिल्यानगर 1 यांचे कडील अविभक्त हिश्याचे पूर्ण विक्री दस्त क्र 7059 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 165000.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.