सातबारा Watch

← कामरगांव

Ferfar #5718 · कामरगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
833
Talathi
संतोष उत्तमराव मांडगे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी :-लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, स्थावर मालमत्तार जप्ती आदेश :- कर्जदार :-सौ. नम्रता गंगाराम काळे यांच्या साठी आदेश जामिनदार / मिळकतदार :- श्री राजेंद्र नारायण लाळगे यांच्या हिस्स्यावर जप्ती नोंद लिहुन देणार : राजेंद्र नारायण लाळगे   रा. कामरगांव यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 106193.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 833 क्षेत्र 27.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र नारायण लाळगे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७५१/१/२०२६ दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 106193.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.