Ferfar #5720 · कामरगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 386
- Talathi
- संतोष उत्तमराव मांडगे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पारनेर
लिहून घेणार : राहुल बबन शिवले
यांनी सर्व्हे क्रमांक : 386 तपशिल : प्रमाणे राहुल बबन शिवले यानी पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पारनेर ता. पारनेर, अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 650000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4742
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर-1 यांचेकडील री-कन्व्हेस दस्त क्रमांक 8771/2026 दि.28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.