सातबारा Watch

← भोयरे खुर्द

Ferfar #2965 · भोयरे खुर्द

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
जीवन आनंदा हारदे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : वि.का.से.सो. भोयरे पठार लिहून घेणार : राजू धोडिंबा झरेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 210 तपशिल : दिनांक 03/08/2021 रोजी वि का से स सो मर्या भोयरे पठार चा राजू धोडिंबा झरेकर यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 2479 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का.से.सो. भोयरे पठार यांचेकडील पत्र दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.