सातबारा Watch

← चास

Ferfar #8979 · चास

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
621
Talathi
अविनाश तुकाराम देसुरकर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-10-2026 लिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी जगदंबा ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शिवाजी नगर, जाधव पेट्रोल पंपसमोर, अहिल्यानगर. लिहुन देणार : राजेंद्र दगडू कांडेकर   रा. चास यांनी दिनांक 06/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 166803.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 621 क्षेत्र 1.72 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५४८/१ वसुली/स्थावर/आदेश/जगदंबा पत/सन २०२६ दिनांक29/09/2026 दिलेवरुन राजेंद्र दगडू कांडेकर यांचे ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 166803.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.