Ferfar #8980 · चास
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 621
- Talathi
- अविनाश तुकाराम देसुरकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026
लिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी जगदंबा ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शिवाजी नगर, जाधव पेट्रोल पंपसमोर, अहिल्यानगर.
लिहुन देणार :
अधिकारी : मा विशेष वसुली व विक्री अधिकारी जगदंबा ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शिवाजी नगर, जाधव पेट्रोल पंपसमोर, अहिल्यानगर.
आदेश क्रमांक : ५४८/२ वसुली/स्थावर/आदेश/जगदंबा पत/सन २०२६ आदेश दिनांक : 29/09/2026
कर्जदार शेलार बाळासाहेब बापू यांनी जगदंबा ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, अहिल्यानगर.यांचेकडून घेतलेल्या कर्जाची वसुलीपात्र रक्कम 152159.00/-असून सदर कर्जची रक्कम कर्जदार यांनी मुदतीत भरणा न केल्याने चास येथील गट नं 621 या मिळकती जप्ती बोजा 7/12 सदरी नोंदविण्याबाबत मा विशेष वसुली व विक्री अधिकारी जगदंबा ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शिवाजी नगर, जाधव पेट्रोल पंपसमोर, अहिल्यानगर.यांचेकडील जा क्र ५४८/२ वसुली/स्थावर/आदेश/जगदंबा पत/सन २०२६ आदेश दिनांक : 29/09/2026 चे जप्ती पत्र प्राप्त झालेवरून चास येथील गट नं 621 मधील कर्जदार यांचे जमीनदार राजेंद्र दगडू कांडेकर यांच्या इतर हक्कात जगदंबा ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था चा रक्कम रुपये 152159.00/-चा जप्ती हुकुम बोजा अशी नोंद होनेकामी नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.