Ferfar #9930 · अरणगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 621/3
- Talathi
- राहुल बापुराव कोळेकर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : मेहेर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. अरणगाव ता.नगर
लिहून घेणार : देवराम गंगाराम गहिले, मच्छिंद्र देवराम गहिले
यांनी सर्व्हे क्रमांक : 621/3 तपशिल : मेहेर ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या.र.रु.2,00,000/- दि.06/05/10 देवराम - 4469
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्र.8661/2026 दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.