Ferfar #5678 · बाबुर्डी घुमट
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
लिहून घेणार : कॅनरा बँक अहमदनगर
लिहून देणार : भरत दिनकर गवळी रा. बाबुर्डी घुमट यांनी मा. व्यवस्थापक कॅनरा बँक यांचेकडील पत्र क्रमांक Ahmd/1653/CHRG ADD/2026-27/10 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172/ब5, 172/ब7, 172/ब1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक यांचेकडील पत्र क्रमांक Ahmd/1653/CHRG ADD/2026-27/10 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.