सातबारा Watch

← खंडाळा

Ferfar #5839 · खंडाळा

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
115, 119
Talathi
बाबासाहेब पोपट दळवी
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : यशांजली ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गहाणखत लिहुन देणार : प्रदिप साहेबराव पोटघन रा. खंडाळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9825-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115, 119 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप साहेबराव पोटघन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : लिहून देणार कर्जदार- शितल प्रदीप पोटघन (खाता क्रमांक :- 367) ,