Ferfar #5842 · खंडाळा
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 306/2
- Talathi
- बाबासाहेब पोपट दळवी
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मेहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या अरणगाव, ता. जि. अहमदनगर शाखा अरणगाव अहमदनगर करिता व्यवस्थापक
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत राजाराम कार्ले रा. खंडाळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8665-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 306/2 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत राजाराम कार्ले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.