Ferfar #5843 · खंडाळा
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 282
- Talathi
- बाबासाहेब पोपट दळवी
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
नोदीचा प्रकार:- फर्दर चार्ज
लिहुन घेणार : आय.डी.बी.आय,बँक लि शाखा दिल्ली गेट अहिल्यानगर
लिहुन देणार : दत्तात्रय संपत कर्डिले,कृष्णा दत्तात्रय कर्डिले रा. खंडाळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर २ यांचेकडील दस्त क्रमांक ९२३३-२०२६ दिनांक २४/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये १०,००,०००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर २८२ क्षेत्र २.४८ वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय संपत कर्डिले,कृष्णा दत्तात्रय कर्डिले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १०,००,०००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.