Ferfar #5844 · खंडाळा
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नोंदिचा प्रकारः-जप्ती बोजा
विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा जगदंबा.ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या शिवाजीनगर जाधव पेट्रोल पंपासमोर, नेप्ती नका अहिल्यानगर यांचेकडील जा.क्र. /तापफे/वसुली/स्थावर/आदेश/548/5 दिनांक 29/09/2026 प्रमाणे,कर्जदार पोटघन सोमनाथ कारभारी यांनी संस्थेकडील कर्ज थकबाकी र.रु. 1,04,313/- भरली नसलेने त्यांचे मौजे खंडाळा येथील गट नं 182,206/1,190 मधील क्षेत्रावर इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला असे
नोंद आदेशाप्रमाणे