सातबारा Watch

← सारोळा कासार

Ferfar #6717 · सारोळा कासार

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
752, 753
Talathi
सुनिल नारायण ताकटे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : इंडियन बँक पूर्वीचे नाव अलहाबाद बँक अहिल्यानगर लिहुन घेणार : रामचंद्र नारायण शिंगाडे रिक फेन्सअलाहाबाद बँक अगोदरचे नाव नंतरचे नाव इंडियन बँक शाखा अहिल्यानगर कर्जदार रामचंद्र नारायण शिंगाडे गट नंबर 753व 752 वर गहाणखत दस्त क्रमांक 2813 दिनांक 24 /05 /2018 रोजी कर्ज घेतली होती ती त्यांनी आज पूर्ण व्याजासह फेडले आहे दस्त क्रमांक ALR2-9517- 2026 दिनांक 5/10 /2026रोजी बोजा उतरविलाआहे त्या दस्तावरून त्यांच्या सातबारावरील बोजा कमी करून नाव सातबारावर दाखलयांनी सर्व्हे क्रमांक 752व 753 वर फेरफार क्रमांक 4592 ने घेतलेला बोजा अलाहाबाद बँक शाखा अहमदनगर,र.रु.440000//चा रिकव्हेन्स दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.