Ferfar #6721 · सारोळा कासार
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 309/अ
- Talathi
- सुनिल नारायण ताकटे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : यशांजली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित
लिहून घेणार : संजय नानाभाऊ कडूस
यांनी सर्व्हे क्रमांक : 309/अ तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी, यशांजली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.घोसपुरी यांचेकडून रक्कम रु 186495/- वसुली कामी जामीनदार संजय नानाभाऊ कडूस यांची जमीन जप्त - 5849
केली होती त्यांनी कर्ज पूर्णपणे यांच्याकडे कर्ज व व्याज पूर्ण फेडलेली आहे त्यामुळे आमचे जामीनदार यांच्यावरील जमीन जप्त हा शेरा कमी करण्यासाठी
विशेष वसुली व विक्री अधिकारी यशंजली यांच्याकडील आदेश क्रमांक 699/ 2026 दि 24/09/2026 वरून जामीनदार यांच्यावरील जमीन जप्त हा शेरा कमी करण्यात येऊन सातबारा वर 5849 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. .