सातबारा Watch

← घोसपुरी

Ferfar #5842 · घोसपुरी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
159
Talathi
प्रियंका बाबासाहेब भोगे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : सुहास राजेंद्र लांडगे रा. घोसपुरी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7888-2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुहास राजेंद्र लांडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.