Ferfar #5378 · हिवरे झरे
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : इंडियन बँक, शनी चौक अहिल्यानगर
लिहुन देणार : विजुबाई बाबासाहेब वाळके रा. हिवरे झरे यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 366000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 210, क्षेत्र 1 हे 13 आर तसेच गात नंबर 212 क्षेत्र 0 हे 40 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजुबाई बाबासाहेब वाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 242360 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 366000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदर नोंद PDE मधून घेतली असे.