Ferfar #6202 · देऊळगांव सिद्धी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 436
- Talathi
- मयुरी सखाराम जाधव
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : श्री स्वामी समर्थ सह बँक लि, --निवडा--
लिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री स्वामी समर्थ सह बँक लि टाकळी ढोकेश्वर ता पारनेर यांचे कडील जप्ती आदेश जा.क्र.156/2026-27 दि. 22/10/2026 अन्वये थकबाकी कर्जदार नामदेव देवराम वाघ रा. देऊळगाव सिद्धी ता.जि. अहिल्यानगर यांची थकबाकी रक्कम रुपये 3492063/- यांचे करिता जामीनदार सूर्यभान भाऊ इंगळे रा.देऊळगाव सिद्धी ता.जि. अहिल्यानगर यांची बाजूस दाखल गट नं. 436 मधील जमीन जप्त केली . आदेशाने नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.