सातबारा Watch

← देऊळगांव सिद्धी

Ferfar #6203 · देऊळगांव सिद्धी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
168, 248
Talathi
मयुरी सखाराम जाधव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहुन देणार : देऊळगाव सिद्धी वि.का.सेवा.सो.लि. लिहुन घेणार : दत्तात्रय शिवराम गिरवले यांनी सर्व्हे क्रमांक 168 वर फेरफार क्रमांक 2733 ने घेतलेला बोजा र. रु. 50,000/- दि.10/7/12 दत्तु सर्व्हे क्रमांक 168 वर फेरफार क्रमांक 4800 ने घेतलेला बोजा दिनांक 09/11/2020 रोजी देऊळगाव सिद्धी वि.का.से.सो. चा दत्तात्रय शिवराम गिरवले यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 248 वर फेरफार क्रमांक 4800 ने घेतलेला बोजा दिनांक 09/11/2020 रोजी देऊळगाव सिद्धी वि.का.से.सो. चा दत्तात्रय शिवराम गिरवले यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देऊळगाव सिद्धी वि.का.सेवा सह.सो.लि.यांचेकडील पत्र जावक क्र.82 दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.